Jump to content

जीन इंगेलो

जीन इंगेलो (१७ मार्च, १८२०:लिंकनशायर, इंग्लंड - २० जुलै, १८९७), इंग्लिश कवयत्री व कादंबरीकार होती. हिचा जन्म लिंकनशायरमध्ये झाला.