Jump to content

जिल्हा परिषद सदस्य

जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात जितकी जिल्हा परिषद सदस्य संख्या असेल तितकेच गट किंवा मतदारसंघ निश्चित केलेले असतात. प्रत्येक गटातून मतदार प्रत्यक्ष मतदानाने एक सदस्य निवडतात.