Jump to content

जिल्हा

एक शासकीय विभाग, विशेषतः भारतात.

प्रत्येक राज्य अनेक जिल्ह्यात विभागलेले आहे. प्रत्येक जिल्हा अनेक तालुक्यात विभागलेला आहे.

पूर्वी, क्षेत्रफळानुसार जम्मु आणि काश्मिर राज्यातील लडाख हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा होता.