Jump to content

जिरे

जिरे

जिरेगिरे किंवा जिरू (इंग्रजीत: Cumin, शास्त्रीय नाव: क्युमिनम सायमिनम) हा एक प्रकारचा मसाल्याचा पदार्थ आहे. मोहरीप्रमाणेच जिरेसुद्धा तेलाची फोडणी करण्यासाठी वापरले जातात. साचा:उपयोगयाला इंग्रजीतcommon carawayअसे म्हणतात .

  • जिरे अत्यंत गुणकारी आहे. एक ग्रम जिरेपूड व दोन ग्रम साखर वरचेवर खाल्यालास आव पडणे थांबते.
  • भूक लागत नसल्यास,ओकारी होत असल्यास रुग्ण्यास जिरे खाण्यास द्यावे. ओकारी थांबते, भूकही चांगली लागते. अंगाला खाज सुटत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी जिरे उन पाण्याबरोबर खावे, खाज त्वरित थांबते.
  • लहान मुलांना बहुधा जंतचा त्रास होतो,अशा मुलांना एक ग्रम जिरेयाची पूड, एक ग्रम वाव डिंगाची पूड व दोन ग्रम गूळ घालून गोळ्या करून दिल्या असता जंत मरतात व मुलांना प्रकती सुधारते.
  • पित्ताचा प्रकोप होऊन आंबट ढेकर येत असल्यास जिरे व साखर यांचे मिश्रण चघळून खावे, त्याने पित्त शमते.
  • जिऱ्याची पूड व सुंठीचा पूड मधातून खाल्ल्यास खोकला थांबतो.
  • जिऱ्यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असते, जे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास, रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतं. ज्यामुळे मासिक पाळीचं चक्रही सुरळीत राहतं. ॲनिमियाची समस्या दूर राहते.जिरे नैसर्गिकरित्या लोह समृद्ध असतात.एक चमचा जिरेमध्ये १.४ मिलीग्राम लोह किंवा प्रौढांसाठी १७.५% आरडीआय असतो.

नामकरण "जीरा" संस्कृत भाषेच्या "जीरक" या शब्दा ने आला आहे अर्थात जे पचनक्रिया मध्ये सहायक असतात. इंग्रजी मध्ये "क्युमिन" शब्दाची उत्पत्ति पुरातन इंग्रेज़ीच्या शब्दांवरून सायमैन किंवा लैटिन भाषेचे शब्द क्युमिनम, या शब्दा वरून आले आहे शब्द मूलतः यूनानी भाषेच्या κύμινον (kuminon) याचे साथ यहूदी भाषेचे כמון (कॅम्मन) आणि अरबी भाषेचे كمون (कैम्मन) ने दिले. इस शब्द के रूप का समर्थन कई प्राचीन भाषाओं के शब्द हैं, जैसे अक्कैडियाई भाषा में कमूनु,, सुमेरियाई भाषा में गैमुन। माईसेनियाइ यूनानी भाषा का शब्द κύμινον (क्युमिनॉ) इसका प्राचीनतम उदाहरण है।