Jump to content

जियोव्हानी लिओनार्दो दि बोना

जियोव्हानी लेओनार्दो दा कुत्रि तथा जियोव्हानी लेओनार्दो दि बोना (इ.स. १५४२ - इ.स. १५९७) हा इटालियन बुद्धिबळ खेळाडू होता.

याला इल पुटिनो (छोटे बाळ) असे टोपण नाव होते.