Jump to content

जिया शंकर

जिया शंकर
जन्म १७ एप्रिल, १९९५ (1995-04-17) (वय: २९)
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
प्रसिद्ध कामेवेड
धर्महिंदू


जिया शंकर ही एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे जी मेरी हानिकारक बीवी मधील डॉ. इरावती "इरा" पांडे आणि काटेलाल अँड सन्स मधील सुशीला रुहेल सोलंकी "सुशीला" या भूमिकेसाठी ओळखली जाते. सोनी सब वर "गुड नाईट इंडिया" चे सह-सूत्रसंचालिका म्हणून देखील दिसले. नुकतीच ती रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्यासोबत वेड या मराठी चित्रपटात दिसली.