जिम लेकर
जेम्स जिम चार्ल्स लेकर (फेब्रुवारी ९, इ.स. १९२२ - एप्रिल २३, इ.स. १९८६) हा इंग्लंडकडून ४६ कसोटी क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.
लेकरचा सामना म्हणून प्रसिद्ध झालेल्या कसोटी सामन्यात लेकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ बळी घेतले
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |