जिम बॉल्जर
जिम बॉल्जर Jim Bolger | |
न्यूझीलंडचा ३५वा पंतप्रधान | |
कार्यकाळ २ नोव्हेंबर १९९० – ८ डिसेंबर १९९७ | |
राणी | एलिझाबेथ दुसरी |
---|---|
मागील | माईक मूर |
पुढील | जेनी शिप्ली |
जन्म | ३१ मे, १९३५ ओपुनाके, न्यू झीलँड |
राजकीय पक्ष | न्यू झीलँड नॅशनल पार्टी |
धर्म | रोमन कॅथलिक |
जेम्स ब्रेंडन बॉल्जर (इंग्लिश: James Brendan Bolger; ३१ मे १९३५) हा न्यू झीलँड देशाचा भूतपूर्व पंतप्रधान आहे. तो ह्या पदावर नोव्हेंबर १९९० ते डिसेंबर १९९७ दरम्यान होता. १९७२ सालापासून न्यू झीलंडच्या राजकारणामध्ये सक्रीय राहिलेला बॉल्जर १९७२ ते १९९८ दरम्यान न्यू झीलंड संसदेचा सदस्य तसेच १९८६ ते १९९० दरम्यान विरोधी पक्षनेता होता.
बाह्य दुवे
- व्यक्तिचित्र Archived 2007-03-14 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत