Jump to content

जिब्राल्टर राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

जिब्राल्टर राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ
जिब्राल्टरचा ध्वज
असोसिएशनजिब्राल्टर क्रिकेट असोसिएशन
कर्मचारी
कर्णधार एमी बेनाटर
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य (१९६९)
आयसीसी प्रदेश युरोप
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर; २० एप्रिल २०२४
अलीकडील आं.टी२० वि एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर; २१ एप्रिल २०२४
आं.टी२०सामनेविजय/पराभव
एकूण[]३/० (० बरोबरीत, ० कोणतेही परिणाम नाहीत)
चालू वर्षी[]३/० (० बरोबरीत, ० कोणतेही परिणाम नाहीत)
२१ एप्रिल २०२४ पर्यंत

जिब्राल्टर महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ हा महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जिब्राल्टरच्या ब्रिटिश परदेशी प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.

संदर्भ

  1. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  2. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.