जिबूती
जिबूती جمهورية جيبوتي Republic of Djibouti जिबूतीचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
जिबूतीचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | जिबूती | ||||
अधिकृत भाषा | अरबी, फ्रेंच | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | २७ जून १९७७ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | २३,२०० किमी२ (१४९वा क्रमांक) | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ४,९६,३७४ (१६०वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}} {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | २२/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | १.८७७ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | २,३९२ अमेरिकन डॉलर | ||||
राष्ट्रीय चलन | जिबूतीयन फ्रॅंक | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | DJ | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +253 | ||||
जिबूती हा पूर्व आफ्रिकेतील आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे. जिबूतीच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिम व दक्षिणेला इथियोपिया व आग्नेय दिशेला सोमालिया देश आहेत. जिबूती ही जिबूतीची राजधानी आहे. इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे जिबूती एक गरीब व अविकसित देश आहे. येथील १/५ लोक आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषेखाली जगतात.
खेळ
- ऑलिंपिक खेळात जिबूती
- जिबूती फुटबॉल संघ