जिनिव्हा (राज्य)
जिनिव्हा République et Canton de Genève | |||
स्वित्झर्लंडचे राज्य | |||
| |||
जिनिव्हाचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान | |||
देश | स्वित्झर्लंड | ||
राजधानी | जिनिव्हा | ||
क्षेत्रफळ | २८२ चौ. किमी (१०९ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ४,५२,८७१ | ||
घनता | १,६०६ /चौ. किमी (४,१६० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | CH-GE | ||
संकेतस्थळ | http://www.ge.ch/ |
जिनिव्हा हे स्वित्झर्लंड देशाच्या नैऋत्य कोपऱ्यातील एक राज्य (कॅंटन) आहे. जिनिव्हा राज्य जवळजवळ सर्व बाजूंनी फ्रान्सने घेरले आहे.
जिनिव्हा राज्याचा बहुतांशी भाग देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर जिनिव्हा व उपनगरांनी व्यापला आहे.