Jump to content

जितेश शर्मा

जितेश शर्मा
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
जितेश मोहन शर्मा
जन्म २२ ऑक्टोबर, १९९३ (1993-10-22) (वय: ३०)
अमरावती, महाराष्ट्र, भारत
उंची ५ फूट १० इंच (१.७८ मी)
फलंदाजीची पद्धत उजखुरा
भूमिका यष्टिरक्षक फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप १०९) ३ ऑक्टोबर २०२३ वि नेपाळ
शेवटची टी२०आ १ डिसेंबर २०२३ वि ऑस्ट्रेलिया
टी२०आ शर्ट क्र.
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१३/१४–आतापर्यंतविदर्भ
२०१६-२०१७मुंबई इंडियन्स
२०२२-आतापर्यंत पंजाब किंग्ज
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धाटी२०आएफसीलिस्ट अटी-२०
सामने१७४७९२
धावा४०६३२१,३५०२,१०१
फलंदाजीची सरासरी२०.००२५.२८३२.१४२८.७८
शतके/अर्धशतके०/००/४२/७१/९
सर्वोच्च धावसंख्या३५६९१०७१०६
झेल/यष्टीचीत३/-५१/५४६/६५९/१४
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ६ ऑक्टोबर २०२३

जितेश मोहन शर्मा (२२ ऑक्टोबर १९९३) हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे जो भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो. त्याने २०२२ आशियाई खेळादरम्यान ३ ऑक्टोबर २०२३ रोजी नेपाळ विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्जकडून खेळतो.[]

संदर्भ

  1. ^ "Jitesh Sharma". ESPNcricinfo. 6 October 2015 रोजी पाहिले.