जितेंद्र जोशी राष्ट्रीयत्व भारतीय कार्यक्षेत्र अभिनय, गीतलेखन भाषा मराठी
जितेंद्र जोशी (जन्मदिनांक २७ जानेवारी - हयात) हा मराठी अभिनेता, गीतकार, दूरचित्रवाणी माध्यमातील सूत्रसंचालक आहे. याने मराठी नाटकांमधून, तसेच चित्रपटांतून अभिनय केला आहे.
कारकीर्दजितेंद्र जोशी
चित्रपट-कारकीर्दवर्ष (इ.स.) चित्रपट भाषा भूमिका टिप्पणी इ.स. २००५ पक् पक् पकाक मराठी इ.स. २००९ सुंबरान मराठी विरू हाय काय नाय काय मराठी सदाशिव ढापणे इ.स. २०११ गुलदस्ता मराठी शाळा मराठी नरूमामा इ.स. २०१२ मॅटर मराठी बाब्या तुकाराम मराठी तुकाराम कुटुंब मराठी नामदेव इ.स. २०१३ दुनियादारी मराठी इ.स. २०१४ प्रेमासाठी कॉमिन्ग सूऊन मराठी कोलते पाटील इ.स. २०१५ बाजी मराठी काकण मराठी इ.स. २०१६ पोश्टर गर्ल मराठी उप सरपंच (भारतराव झेंडे ) व्हेंटिलेटर मराठी प्रसन्न कामेरकर इ.स. २०१७ बघतोस काय मुजरा कर मराठी नानासाहेब देशमुख
दूरचित्रवाणी-कारकीर्दवर्ष (इ.स.) कार्यक्रम भाषा भूमिका/सहभाग टिप्पणी मराठी पाऊल पडते पुढे मराठी सूत्रसंचालक ढोलकीच्या तालावर मराठी परीक्षक गर्जा महाराष्ट्र मराठी सूत्रसंचालक
बाह्य दुवे