जिती जितायी पॉलिटिक्स
जिती जितायी पॉलिटिक्स हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना १७ ऑक्टोबर, इ.स. २००३ रोजी मध्य प्रदेशमध्ये तृतीयपंथी व्यक्तींनी केली होती.[१] या पक्षाचे सर्वप्रथम अध्यक्षपद सुरैयाकडे होते.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Eunuchs float new party in MP". 17 October 2003. 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 February 2014 रोजी पाहिले.