Jump to content

जिंती

जिंती हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्य़ाच्या करमाळा तालुक्यातील एक गाव आहे. या गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे मोठे बंधु म्हणजेच थोरले संभाजीराजे भोसले यांचे वंशज या गावी वास्तव्यास आहेत , तसेच थोरले संभाजीराजे यांच्या पत्नी मकाऊ मांसाहेब यांचीही समाधी याच गावात आहे.