जावेद जाफरी
जावेद जाफरी | |
---|---|
जावेद जाफरी | |
जन्म | जावेद जाफरी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेता |
वडील | जगदीप |
जावेद जाफरी हिंदी चित्रपट अभिनेता आहे.
बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये असे अनके चित्रपट येऊन गेले जे लोकांना अजून ही पाहायला आवडतात. त्यामधीलच एक म्हणजे 'धमाल' चित्रपट. या चित्रपटाने अनेक वर्षांपासून सर्वांच्या मनामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
या चित्रपटातील संवाद आणि सर्व कलाकारांची भूमिका ही विलक्षणीय आहे. हा चित्रपट २००७ साली रिलीज झाला होता आणि तेव्हा पासून अजून ही अनेक लोक हा चित्रपट पाहत असतात.
या चित्रपटामध्ये अनेक मोठ्या कलाकारांनी भूमिका केली होती, जसे कि संजय दत्त, रितेश देशमुख, अरशद वारसी, आशिष चौधरी आणि जावेद जाफरी हे मुख्य भूमिकेत होते.
हा चित्रपट २००७ साली इंद्र कुमार दिग्दर्शित भारतीय विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटातील आदित्य आणि मानव यांच्या जोडीला प्रेक्षकांनी फार पसंती दर्शवली होती. या मधील मानवची भूमिका साकारणारा कलाकार म्हणजे जावेद जाफरी यांनी या चित्रपटामध्ये अत्भुत भूमिका करून चित्रपटामध्ये एक वेगळे स्थान मिळवले होते.