Jump to content

जावळी तालुका

  ?जावळी

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषामराठी
तहसीलजावळी
पंचायत समितीजावळी


जावळी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बऱ्याच पाऊलखुणा या तालुक्यात आहेत.

जावळी हा इतिहासाचा वारसा असलेला प्रांत आहे तालुक्यातील शासकीय कामे ही मेढा या ठिकाणी होत असुन तालुक्यामधे मेढा, कुडाळ व करहर ही बाजारपेठची गावं आहेत.

जावळी म्हटलं कि डोळ्यासमोर उभा राहतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मग तो जावळी स्वराज्यात सामील केल्याची लढाई असो वा स्वराज्यावर चालून आलेल्या शत्रुचा केलेला पराभव असो.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं हे जावळीचं खोरं स्वातंत्र्यपुर्व तसेच स्वातंत्र्यानंतर दोन भागात विभागले गेले व त्याचे जावळी व महाबळेश्वर असे दोन तालुके उदयास आले.

तालुक्यातील गावे

  1. आडोशी (जावळी)
  2. आगलावेवाडी (जावळी)
  3. आखाडे
  4. आलेवाडी (जावळी)
  5. आंबेघर तर्फे मेढा
  6. अंधारी (जावळी)
  7. आनेवाडी
  8. आपटी (जावळी)
  9. आर्डे
  10. आसणी

बाहुळेबामणोली तर्फे कुडाळबेलावडे (जावळी)बेलोशीभालेघरभणंगभिवडी (जावळी)भोगवली तर्फे मेढाभोगवली तर्फे कुडाळभूतेघरबिभवीबोंडारवाडीचोरांबेदाभेतुरूकडांगरेघरदापवाडीदरे बुद्रुक (जावळी)दरे खुर्द (जावळी)देउरधनकवडी (जावळी)धोंडेवाडी (जावळी)दिवदेवदिवदेववाडीदुदुस्करवाडीदुंदफुरूस (जावळी)गाळदेवगांजे (जावळी)गवडीघोटेघरगोंदेमाळहातेघरहुमगाव (जावळी)इंदवलीजांब्रुकजरेवाडी (जावळी)जवळवाडीजुंगटीकाळोशी (जावळी)करंडी तर्फे मेढाकरंदोशीकरंजे (जावळी)करंडी तर्फे कुडाळकारगाव (जावळी)करहरकास (जावळी)कसबे बामणोलीकाटवली (जावळी)कावडीकेडंबेकेळघर तर्फे मेढाकेळघर तर्फे सोळशीकेंजळ (जावळी)केसकरवाडी (जावळी)खार्शी बारमुरेखार्शी तर्फे कुडाळखिरखंडीकोळेवाडी (जावळी)कोळघर (जावळी)कुडाळ (जावळी)कुंभारगणीकुरूळोशीकुसापूर (जावळी)कुसवडे (जावळी)कुसुंबीमाडोशीमहिगावमहू (जावळी)मजरेशेंबडीमालचौंडीमालदेवमोळेश्वर (जावळी)मामुर्डी मांटी (एन.वी.) मरडमुरेमार्ली मौजे शेंबडी मेढा(शहर) मेट इंदवलीमेट शिंदीमहामूलकरवाडी

म्हसवे

म्हाते बुद्रुकम्हाते खुर्दम्हावशी (जावळी)मोहाटमोरावळेमोरघरमुकवलीमुनावळेनांदगणे (जावळी)नरफदेवनिपाणी (जावळी)निझरेओखवडीओझरेपाली तर्फे तांबपानसपवारवाडी (जावळी)फाळणी (जावळी)पिंपळी तर्फे कुडाळपिंपरी तर्फे मेढाप्रभुचीवाडीपुनवडी (जावळी)रामवाडीरानगेघररांजनीरेवडी (जावळी)रायगाव (जावळी) रेंडिमुरा(एन.वी.) रेंगडीवाडीरिटकवलीरुईघर (जावळी) सह्याद्रीनगर (एन.वी.) सनपानेसांगवी तर्फे कुडाळसांगवी तर्फे मेढासर्जापूर (जावळी)सरताळेसावली (जावळी)सावरी (जावळी)सावरतसायली (जावळी)सायगाव (जावळी)सायघरशेतेशिंदेवाडी (जावळी)सोमर्डीसोनगाव (जावळी)ताकवलीतळोशी (जावळी)तांबी (जावळी)तांबी तर्फे मेढातेटलीउंबरेवाडीवागदरेवाघेश्वर (जावळी)वहागाव (जावळी)वाहिटेवाळंजवाडीवालूथवरोशीवासोटा (जावळी)वाटंबेवेळे (जावळी)विवर (जावळी)वाघळीवाकी (जावळी)एकिव

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

बाह्य दुवे

सातारा जिल्ह्यातील तालुके
सातारा तालुका | जावळी तालुका | कोरेगाव तालुका | वाई तालुका | महाबळेश्वर तालुका | खंडाळा तालुका | फलटण तालुका | माण तालुका | खटाव तालुका | कराड तालुका | पाटण तालुका