Jump to content

जालना महानगरपालिका

जालना महानगरपालिका महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील जालना शहराचा कारभार सांभाळणारी महापालिका आहे.जालना ही मराठवाड्यातील ५वी आणि राज्यातील २९वी महानगरपालिका आहे.