जामदारखाना म्हणजे किल्ल्यांवर असलेले सरकारी खजिना व वस्त्रागार होय. जामदारखान्यात तत्ने, हिरे, पाच, माणके आणि सोन्याचे होन ठेवलेले असत.[१]