Jump to content

जानेवारी ३०

जानेवारी ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३० वा किंवा लीप वर्षात ३० वा दिवस असतो.


ठळक घटना

सतरावे शतक

  • १६४९ - इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद.
  • १६६१ - ऑलिव्हर क्रॉमवेल, ज्याच्या राजवटीत चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद झाला, त्याचा स्वतःचा शिरच्छेद केला गेला. क्रॉमवेल २ वर्षांपूर्वीच मृत्यु पावला होता.

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

  • १८३५ - रिचर्ड लॉरेन्स नावाच्या माथेफिरू माणसाने अमेरिकेचा अध्यक्ष अँड्र्यू जॅक्सनचा खून करण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्सची दोन्ही पिस्तुले ऐनवेळी बिघडली. चिडलेल्या जॅक्सनने लॉरेन्सला काठीने मारून पळवून लावले.
  • १८४७ - कॅलिफोर्नियातील येर्बा बॉयना गावाचे सान फ्रांसिस्को म्हणून पुनर्नामकरण.

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे




जानेवारी २८ - जानेवारी २९ - जानेवारी ३० - जानेवारी ३१ - फेब्रुवारी १ - (जानेवारी महिना)