Jump to content

जानेवारी २५

जानेवारी २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५ वा किंवा लीप वर्षात २५ वा दिवस असतो.


ठळक घटना

नववे शतक

  • ८२७ - ग्रेगोरी चौथा पोपपदी. याच दिवशी ८४४ मध्ये तो मृत्यू पावला.

चौदावे शतक

पंधरावे शतक

  • १४९४ - आल्फोन्सो दुसरा नेपल्सच्या राजेपदी.

सोळावे शतक

  • १५३३ - हेन्री आठव्याने ऍन बोलेनशी गुप्ततेत लग्न केले.
  • १५५४ - ब्राझिलमध्ये साओ पाउलो शहराची साओ पाउलो दोस कॅम्पोस दि पिरातिनिन्गा या नावाने स्थापना झाली.

अठरावे शतक

  • १७५५ - मॉस्कॉ विद्यापीठाची स्थापना झाली.

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००१ - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईवाझ उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर.
  • २००३ - सेरेना विल्यम्सने बहीण व्हिनस विल्यम्सला हरवून ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले.
  • २००४ - लेखिका अमृता प्रीतम, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि माजी सरन्यायाधीश एम.एन. वेंकटचलय्या यांना पद्म विभूषण किताब जाहीर. तसेच दिग्दर्शक गुलजार, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, जपानचे पंतप्रधान योशिरो मोरी, पत्रकार एम.व्ही. कामत, व्हायोलिनवादक एन. राजम यांना पद्मभूषण किताब जाहीर.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • राष्ट्रीय मतदार दिवस - भारत
  • भारतीय पर्यटन दिन
  • जागतिक कृष्टरोग निर्मूलन दिन

बाह्य दुवे


जानेवारी २३ - जानेवारी २४ - जानेवारी २५ - जानेवारी २६ - जानेवारी २७ - (जानेवारी महिना)