Jump to content

जानेवारी १८

जानेवारी १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८ वा किंवा लीप वर्षात १८ वा दिवस असतो.


ठळक घटना

चौथे शतक

  • ३३६ - संत मार्क पोपपदी.
  • ३५० - रोमन सेनापती मॅग्नॅन्टियसने सम्राट कॉन्स्टान्सला पदच्युत केले व स्वतःला रोमन सम्राट घोषित केले.

सोळावे शतक

सतरावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००५ - एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनााचे उद्घाटन करण्यात आले.

जन्म

मृत्यू

  • ३५० - कॉन्स्टान्स, रोमन सम्राट.
  • ४७४ - लिओ पहिला, बायझेन्टाईन सम्राट.
  • १३६७ - पेद्रो पहिला, पोर्तुगालचा राजा.
  • १४७१ - गो-हानाझोनो, जपानी सम्राट.
  • १८६२ - जॉन टायलर, अमेरिकेचा १०वा अध्यक्ष.
  • १९२७ - कार्लोटा, मेक्सिकोची सम्राज्ञी.
  • १९३६ - रूड्यार्ड किप्लिंग, ब्रिटिश लेखक. रावबहाद्दुर काळे, अर्थशास्त्रज्ञ व नेमस्त पुढारी.
  • १९४७ - कुंदनलाल सैगल, भारतीय अभिनेता, गायक.
  • १९६७ - डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे, कृषितज्ज्ञ व क्रांतिकारक.
  • १९७१ - बॅरिस्टर नाथ पै, भारतीय वकील, संसदसदस्य.
  • १९८६ - प्राचार्य नारायण गोपाळ तवकर, शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक
  • १९९३ - आत्माराम रावजी भट, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ॲंन्ड इंडस्ट्रीजचे संस्थापक
  • १९९६ - एन.टी. रामाराव, तेलगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्र प्रदेशचे १० वे मुख्यमंत्री.
  • २००३ - हरिवंशराय बच्चन, हिंदी साहित्यिक.

प्रतिवार्षिक पालन

जानेवारी १६ - जानेवारी १७ - जानेवारी १८ - जानेवारी १९ - जानेवारी २० - (जानेवारी महिना)

बाह्य दुवे