Jump to content

जानेवारी १२

जानेवारी १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२ वा किंवा लीप वर्षात १२ वा दिवस असतो.


ठळक घटना

सोळावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

  • १५१९ - मॅक्सिमिलियन पहिला, पवित्र रोमन सम्राट.
  • १८३४ - विल्यम विंड्हॅम ग्रेनव्हिल, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १८९७ - सर आयझॅक पिटमॅन, शॉर्टहॅंड लघुलिपीचे जनक.
  • १९४४ - वासुकाका जोशी, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व चित्रशाळेचे विश्वस्त.
  • १९६६ - नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ, स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल.
  • १९७६ - अगाथा क्रिस्टी, इंग्लिशरहस्यकथा लेखिका.यांनी लिहिलेल्या माऊस ट्रॅप या नाटकाचा प्रयोग आजही लंडन येथील नाट्यगृहा मध्ये रोज एक तरी प्रयोग सादर केला जातो
  • १९९२ - पंडित कुमार गंधर्व, हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रातील ख्यातनाम गायक.शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ ’ कुमार गंधर्व’
  • १९९७ - ओ.पी. रल्हन, हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते.
  • २००५ - अमरीश पुरी, भारतीय अभिनेता.– आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे




जानेवारी १० - जानेवारी ११ - जानेवारी १२ - जानेवारी १३ - जानेवारी १४ - (जानेवारी महिना)