Jump to content

जानेवारी ११

जानेवारी ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११ वा किंवा लीप वर्षात ११ वा दिवस असतो.


ठळक घटना

बारावे शतक

सतरावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९१६ - नेल्सन मंडेला यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.
  • १९१९ - रोमेनियाने ट्रान्सिल्व्हेनिया बळकावले.
  • १९२२ - मधुमेहाच्या रुग्णावर प्रथमतः इन्सुलिनचा प्रयोग केला गेला.
  • १९३५ : श्वेतबटू ताऱ्यांच्या वस्तुमान मर्यादेवरून चंद्रशेखर आणि एडिंग्टन यांचा वाद. (पुढे चंद्रशेखरना याच शोधासाठी नोबेल)
  • १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानने नेदरलंड विरुद्ध युद्ध पुकारले व नेदरलंड ईस्ट ईंडिझ वर हल्ला चढविला.
  • १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानने कुआलालंपुर जिंकले.
  • १९४३ - दुसरे महायुद्ध - युनायटेड किंग्डम व अमेरिकेने चीनमधील हक्क सोडले.
  • १९४९ - लॉस ऍंजेलसमध्ये पहिल्यांदा हिमवर्षाव झाला.
  • १९५५ - नेपानगरमध्ये पहिला भारतीय कागद कारखाना सुरू झाला.
  • १९६० - चाडने स्वतःला स्वतंत्र घोषित केले.
  • १९६२ - पेरूमध्ये हुआस्कारन ज्वालामुखीचा उद्रेक. ४,००० ठार.
  • १९६६ - गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
  • १९७२ - बांगलादेश मुक्ति युद्धात पाकिस्तानचा सपशेल पराभव. पूर्व पाकिस्तानातून बांगलादेशची निर्मिती.
  • १९८० - बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शोर्ट वयाच्या १४व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.
  • १९९९: कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी.
  • २००० - छत्तीसगड उच्‍च न्यायालयाची स्थापना
  • २००१: एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • २००२ : अल्झायमर विकाराचे वेळेत निदान करणारी पहिली चाचणी कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजलिस (UCLA) यांनी जाहीर केली.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे



जानेवारी ९ - जानेवारी १० - जानेवारी ११ - जानेवारी १२ - जानेवारी १३ - (जानेवारी महिना)