Jump to content

जातवेद सुब्रमण्यम


जातवेद सुब्रमण्यम (१६ सप्टेंबर, १९९९:हाँग काँग - हयात) हा भारतीय वंशाचा पण हाँग काँगच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने लेगब्रेक गोलंदाजी करतो.

त्याने काउंटी चषकाच्या सराव सामन्यात एक प्रथम श्रेणी सामना खेळला आहे.