Jump to content

जाणीव

आपण स्वतः व भोवतालची परिस्थिती यांतील संबंध जाणण्याची क्षमता, स्वतःचा दृष्टिकोन, विचार तसेच आपण स्वतः इतरांपासून वेगळे अस्तित्वात आहोत असे जाणण्याची क्षमता म्हणजे जाणीव. मानसशास्त्रमनाचे तत्त्वज्ञान यांमध्ये हा एक मोठा अभ्यासाचा गहन विषय आहे.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

साचा:Wikiversity