Jump to content

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९४८

१९४८ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा या अलेक्सांद्र अलेखिनच्या मृत्यूनंतर नवीन जगज्जेता ठरवण्यासाठी मिखाइल बोट्विनिक, व्हॅसिली स्मायस्लाव, पॉल केरेस, सॅम्युएल रेशेवस्की व माक्स ऑय्वे यांच्यांमध्ये झाल्या. त्यांच्यात बोट्विनिक विजयी झाला.