Jump to content

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९०७

१९०७ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही इमॅन्युएल लास्कर व फ्रँक जेम्स मार्शल यांत झाली. यात इमॅन्युएल लास्कर विजयी झाला.

गुणतक्ता

१९०७ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा
१०१११२१३१४१५विजयएकूण
 फ्रँक जेम्स मार्शल000====0===00000
 इमॅन्युएल लास्कर111====1===1111811½