Jump to content

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १८९०-९१

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १८९०-९१ ही विल्हेल्म श्टाइनिट्सइसिडोर गन्सबर्ग यांत झाली. न्यू यॉर्क शहरात झालेल्या या स्पर्धेत विल्हेम श्टाइनिट्स विजयी झाला.