Jump to content

जहानआरा आलम

जहानआरा आलम (बांग्ला: জাহানারা আলম) (१ एप्रिल, इ.स. १९९३:खुलना, बांगलादेश - ) ही बांगलादेशचा ध्वज बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.

Jahanara Alam

ही बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघाची संघनायिका आहे.

संदर्भ आणि नोंदी