Jump to content

जसवीर सिंग

जसवीर सिंग हे भारतीय कबड्डी संघातील एक महत्त्वाचे खेळाडू आहेत. प्रो कबड्डी लीग या कबड्डीच्या स्पर्धेत ते जयपूर पिंक पॅंथर्स या संघाकडून खेळले.तो लेफ्ट रेडर आहे,