Jump to content

जव्हार

  ?जव्हार

ठाणे - मुंबई • महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
Map

१९° ५५′ १२″ N, ७३° १३′ ४८″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
मोठे शहरठाणे - मुंबई
मोठे मेट्रोठाणे - मुंबई
जवळचे शहरठाणे - मुंबई
विभागमुंबई विभाग
जिल्हापालघर
लोकसंख्या३०,२३६ (२०११)
भाषामराठी
आमदारसुनील भुसारा
संसदीय मतदारसंघपालघर
विधानसभा मतदारसंघजव्हार - विक्रमगड विधानसभा मतदारसंघ (१२९)
तहसीलजव्हार
पंचायत समितीजव्हार
नगर परिषदजव्हार
कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• +०२५२०
• एमएच ४८,०४


जव्हार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील एक शहर आहे.

जव्हार हे शहर पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्याचे मुख्य ठिकाण/शहर आहे. ठाणे शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर हे थंड हवेचे ठिकाण आहे. ह्याला ठाणे जिल्ह्याचे ’महाबळेश्वर’ असे सुद्धा म्हणतात.[] येथे जुना राजवाडा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला `शिरपामाळ, सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहावयास मिळणारे `सनसेट पॉइंट आणि येथील आदिवासींची संस्कृती जवळून पाहावयास मिळते. या ठिकाणाला ६३२ वर्षांचा ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Jawhar: The Mahabaleshwar Of Thane" (इंग्रजी भाषेत). २१ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.