जवाहरलाल नेहरू पुरस्कार
जवाहरलाल नेहरू पुरस्कार | |
---|---|
जागतिक सांस्कृतिक संबंध, सद्भावना आणि जगातील लोकांमधील मैत्रीला चालना देण्यासाठी उल्लेखनीय योगदानासाठीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार | |
देश | भारत |
प्रथम पुरस्कार | १९६५ |
Highlights | |
एकूण पुरस्कार प्राप्तकर्ते | ३६ |
पहिला पुरस्कार प्राप्तकर्ता | उ थांट |
संकेतस्थळ | http://iccr.gov.in/content/nehru-award-recipients |
जवाहरलाल नेहरू पुरस्कार आंतरराष्ट्रीय समन्वयासाठी भारत सरकारतर्फे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सन्मानार्थ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जातो.
इतिहास
हा पुरस्कार १९६५ मध्ये स्थापन करण्यात आला होता आणि जागतिक सांस्कृतिक संबंध, सद्भावना आणि जगातील लोकांमधील मैत्रीला चालना देण्यासाठी उल्लेखनीय योगदानासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) तर्फे हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची रक्कम २५ लाख रुपये आहे.[१]
प्राप्तकर्ते
खालील लोकांना हा पुरस्कार मिळाला आहे. इ.स. १९८६ मध्ये आणि इ.स. १९९५ ते २००३ दरम्यान कोणतेही पुरस्कार दिले गेले नाहीत; शेवटचा पुरस्कार इ.स. २००९ मध्ये होता.[२]
संदर्भ
- ^ "Nehru Award". Indian Council for Cultural Relations. 4 April 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 April 2013 रोजी पाहिले.
- ^ "Nehru Award Recipients". Indian Council for Cultural Relations. Government of India. 15 August 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 October 2017 रोजी पाहिले.
- ^ According to Bhagavathi Vivekanandan: Global Visions of Olof Palme, Bruno Kreisky and Willy Brandt. International Peace and Security, Co-operation, and Development. Springer International Publishing, Cham 2016, आयएसबीएन 978-3-319-33710-4, p. 16, Palme received the award in 1987 (he died in 1986).