Jump to content

जळगाव महानगरपालिका

Jalgaon Municipal Corporation
जळगाव महानगरपालिका
प्रकार
प्रकार महानगरपालिका
इतिहास
नेते
संरचना
सदस्य ७५
निवडणूक
बैठक ठिकाण
संकेतस्थळ
http://www.jcmc.gov.in
तळटिपा

जळगाव महानगरपालिका २१ मार्च २००३ रोजी स्थापन करण्यात आली आणि श्रीमती आशाताई कोल्हे यांना पहिल्या महिला महापौर होण्याचा बहुमान मिळाला.[]

माहिती

जळगाव महानगरपालिकेचे अंदाजे एकूण क्षेत्रफळ ६८.७८ चौरस किमी असुन ४.०६ लाख लोकांना बांधकाम व नागरी सुवीधा देण्यात येते आणि १९ प्रभागांमधून ७५ नगरसेवक निवडून येतात.[]

संदर्भ

  1. ^ "Jalgaon News : जळगाव महापालिका झालीय आता 'तरूण'; 21 मार्चला विसावे वर्षे!". सकाळ. 19 March 2023. 13 May 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 May 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "जळगाव महापालिका : प्रभाग यादी" (PDF). jcmc.gov.in. 13 May 2023. 13 May 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 13 May 2023 रोजी पाहिले.