Jump to content

जल्लीकट्टु

जल्लीकट्टु किंवा चल्लीकट्टु तमिळनाडूतील मदुराई जिल्ह्यात पोंगल उत्सवादरम्यान होणारी बैलांची झुंज आहे. प्राणी अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत या खेळास भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणली आहे. या प्रकरणावरील याचिकेवर सध्या तेथे अद्याप निर्णय झाला नाही. तामिळनाडूतील नागरिकांनी या बंदीविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यावरील निर्णय प्रलंबित आहे.[]

संदर्भ

  1. ^ तरुण भारत,नागपूर - ईपेपर - १३/०१/२०१७ - पान क्र.३, 'जल्लीकट्टु' यंदाही नाही, Check |दुवा= value (सहाय्य). १३/०१/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)