Jump to content

जलचक्र

पृथ्वीवर दिसून येणाऱ्या पाण्याच्या चक्राला जलचक्र असे संबोधले जाते. यामध्ये सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होणे, वाफेचे ढग बनणे व पावसाद्वारे हे पाणी पुन्हा पृथ्वीवर पडून नद्यांद्वारे समुद्राला मिळणे, या क्रिया घडतात.

जलचक्राचे घटक

1.    महासागरातील जलसाठा पृथ्वीवरील एकूण पृष्ठभागाच्या सुमारे 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. हे पाण्याचे वस्तुमान बर्फाळ प्रदेश, गोड पाणी, महासागरातील खारे पाणी आणि वातावरणीय बाष्प या विविध स्वरूपात आढळते. हा पाणीसाठा सतत एकाच स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित होत असतो. म्हणजेच नद्यांमधून महासागरामध्ये आणि महासागरातून बाष्पीभवनाच्या प्रक्रियेने पुन्हा वातावरणामध्ये जात असतो. ही प्रक्रिया होत असताना पाणी हे द्रव आणि वायू या विविध अवस्थांतुन पुढे जात असते.

2.    बाष्पीभवन


3.    ऊर्ध्वपातन

4.    बाष्पोत्सर्जन

5.    बाष्प

6.    घनीभवन

7.    वृष्टी

8.    हिम व बर्फ

9.    बर्फाचे वितळणे

10.  भूपृष्ठावरील जलप्रवाह

11.  प्रवाह (नदी किंवा ओढा)

12.  ताज्या पाण्याचा साठा

13.  झिरपणे

14.  भूजलसाठा

15.  भूजल उपसा

16.  झरे