जर्मेन जोन्स
जर्मेन जुनियर जोन्स (३ नोव्हेंबर, इ.स. १९८१:फ्रांकफुर्ट आम माइन, जर्मनी - ) हा अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा मेजर लीग सॉकरमध्ये एलए गॅलेक्सी या संघाकडून खेळतो.