जर्मेनियम, ३२Geसामान्य गुणधर्म |
---|
साधारण अणुभार (Ar, standard) | ७२.६३ ग्रॅ/मोल |
---|
जर्मेनियम - आवर्तसारणीमधे |
---|
|
अणुक्रमांक (Z) | ३२ |
---|
गण | अज्ञात गण |
---|
विजाणूंची रचना | २, ८, १८, ४ |
---|
भौतिक गुणधर्म |
---|
विलयबिंदू | १२११.४० °K (९३८.२५ °C, १७२०.८५ °F) |
---|
क्वथनबिंदू (उत्कलनबिंदू) | ३१०६ °K (२८३३ °C, ५१३१ °F) |
---|
घनता (at STP) | ग्रॅ/लि |
---|
आण्विक गुणधर्म |
---|
इतर माहिती |
---|
संदर्भ | जर्मेनियम विकिडेटामधे |
जर्मेनियम (Ge) (अणुक्रमांक ३२) हा एक धातुरूप रासायनिक पदार्थ आहे. हा कार्बन ग्रुपमधील एक तेजस्वी, कठिण, भूऱ्यारंगाचा पांढरा धातू आहे. हा रासायनिकदृष्ट्या त्याच्या गटातील शेजारी सिलिकॉन आणि टिन सारखाच आहे. शुद्ध जर्मेनियम अर्धचालक आहे. हा दिसण्यात नैसर्गिक सिलिकॉन सारखा आहे. सिलिकॉनप्रमाणेच, जर्मेनियम सुद्धा नैसर्गिकरित्या प्रतिक्रिया देतो आणि ऑक्सिजनसह संकुले तयार करतो.