जर्मानिया इन्फरियर
जर्मानिया इन्फरियर (लॅटिन: Germania Inferior) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. ऱ्हाइन नदीच्या पश्चिम काठावर वसलेल्या या प्रांतात आजच्या लक्झेंबर्ग, दक्षिण हॉलंड, बेल्जियमचा काही भूभाग व जर्मनीच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन प्रांताचा काही भाग हे प्रदेश समाविष्ट होते.