जर्मन साम्राज्य
जर्मन साम्राज्य Deutsches Reich | ||||
| ||||
| ||||
ब्रीदवाक्य: Gott mit uns (देव आपल्यासोबत आहे) | ||||
राजधानी | बर्लिन | |||
राष्ट्रप्रमुख | विल्हेल्म पहिला (इ.स. १८७१ - इ.स. १८८८) फ्रेडरिक तिसरा (इ.स. १८८८) विल्हेल्म तिसरा (इ.स. १८८८ - इ.स. १९१८) | |||
अधिकृत भाषा | जर्मन | |||
क्षेत्रफळ | ५,४०,८५७ चौरस किमी | |||
लोकसंख्या | ४,१०,५८,७९२ (१८७१) ६,४९,२५,९९३ (१८१८) | |||
–घनता | १२० प्रती चौरस किमी |
जर्मन साम्राज्य (जर्मन: Deutsches Reich) हे इ.स. १८७१ साली फ्रान्स-प्रशिया युद्धानंतर घडलेल्या जर्मनीच्या एकत्रीकरणातून स्थापन झालेले एक राष्ट्र होते. इ.स. १९१८ साली पहिल्या महायुद्धामध्ये पाडाव झाल्यानंतर जर्मन साम्राज्य संपुष्टात आले. जर्मन साम्राज्याच्या पूर्वेला रशिया, पश्चिमेला फ्रान्स व दक्षिणेला ऑस्ट्रिया-हंगेरी हे देश होते. ४७ वर्षांच्या अस्तित्वाच्या कालखंडात जर्मन साम्राज्य औद्योगिकदृष्ट्या जगातील सर्वांत प्रगत राष्ट्र होते.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत