Jump to content

जर्मनी महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी जर्मनी महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. जर्मनीने २६ जून २०१९ रोजी स्कॉटलंड विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. ऑस्ट्रियाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
६८०२६ जून २०१९स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडस्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगास्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड२०१९ आयसीसी युरोप महिला पात्रता
६८२२७ जून २०१९Flag of the Netherlands नेदरलँड्सस्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगाFlag of the Netherlands नेदरलँड्स
६८४२९ जून २०१९स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडस्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगास्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
६८५२९ जून २०१९Flag of the Netherlands नेदरलँड्सस्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगाFlag of the Netherlands नेदरलँड्स
८३५४ फेब्रुवारी २०२०ओमानचा ध्वज ओमानओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कतजर्मनीचा ध्वज जर्मनी
८३६५ फेब्रुवारी २०२०ओमानचा ध्वज ओमानओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कतजर्मनीचा ध्वज जर्मनी
८३९७ फेब्रुवारी २०२०ओमानचा ध्वज ओमानओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कतजर्मनीचा ध्वज जर्मनी
८४१८ फेब्रुवारी २०२०ओमानचा ध्वज ओमानओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कतजर्मनीचा ध्वज जर्मनी
८६७१२ ऑगस्ट २०२०ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाजर्मनीचा ध्वज जर्मनी
१०८६८१३ ऑगस्ट २०२०ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाजर्मनीचा ध्वज जर्मनी
११८६९१३ ऑगस्ट २०२०ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाजर्मनीचा ध्वज जर्मनी
१२८७०१४ ऑगस्ट २०२०ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाजर्मनीचा ध्वज जर्मनी
१३८७११५ ऑगस्ट २०२०ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाजर्मनीचा ध्वज जर्मनी
१४९१३८ जुलै २०२१फ्रान्सचा ध्वज फ्रान्सजर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्डजर्मनीचा ध्वज जर्मनी
१५९१४८ जुलै २०२१फ्रान्सचा ध्वज फ्रान्सजर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्डजर्मनीचा ध्वज जर्मनी
१६९१५९ जुलै २०२१फ्रान्सचा ध्वज फ्रान्सजर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्डजर्मनीचा ध्वज जर्मनी
१७९१७१० जुलै २०२१फ्रान्सचा ध्वज फ्रान्सजर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्डजर्मनीचा ध्वज जर्मनी
१८९१८१० जुलै २०२१फ्रान्सचा ध्वज फ्रान्सजर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्डजर्मनीचा ध्वज जर्मनी
१९९३०२६ ऑगस्ट २०२१आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडस्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगाआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड२०२२ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता
२०९३२२७ ऑगस्ट २०२१फ्रान्सचा ध्वज फ्रान्सस्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगाजर्मनीचा ध्वज जर्मनी
२१९३५२७ ऑगस्ट २०२१Flag of the Netherlands नेदरलँड्सस्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगाFlag of the Netherlands नेदरलँड्स
२२९३८२९ ऑगस्ट २०२१स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडस्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगास्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
२३१०९९१० जून २०२२नायजेरियाचा ध्वज नायजेरियारवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया२०२२ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा
२४११००११ जून २०२२ब्राझीलचा ध्वज ब्राझीलरवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीब्राझीलचा ध्वज ब्राझील
२५११०५१२ जून २०२२रवांडाचा ध्वज रवांडारवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगालीरवांडाचा ध्वज रवांडा
२६११०८१३ जून २०२२टांझानियाचा ध्वज टांझानियारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीटांझानियाचा ध्वज टांझानिया
२७१११११४ जून २०२२बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वानारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
२८१११४१५ जून २०२२युगांडाचा ध्वज युगांडारवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगालीयुगांडाचा ध्वज युगांडा
२९१११९१६ जून २०२२केन्याचा ध्वज केन्यारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीकेन्याचा ध्वज केन्या
३०११२५१७ जून २०२२बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वानारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीजर्मनीचा ध्वज जर्मनी
३१११५८२ जुलै २०२२नामिबियाचा ध्वज नामिबियाजर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्डनामिबियाचा ध्वज नामिबिया
३२११५९३ जुलै २०२२नामिबियाचा ध्वज नामिबियाजर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्डनामिबियाचा ध्वज नामिबिया
३३११६०३ जुलै २०२२नामिबियाचा ध्वज नामिबियाजर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्डनामिबियाचा ध्वज नामिबिया
३४१४५६२९ मे २०२३तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तानजर्सी एफबी प्लेइंग फील्ड्स, सेंट क्लेमेंटजर्मनीचा ध्वज जर्मनी२०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता विभाग दोन
३५१४५८३० मे २०२३जर्सीचा ध्वज जर्सीजर्सी ग्रेनविले क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियरजर्मनीचा ध्वज जर्मनी
३६१४६३१ जून २०२३इटलीचा ध्वज इटलीजर्सी ग्रेनविले क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियरइटलीचा ध्वज इटली
३७१४६५१ जून २०२३स्वीडनचा ध्वज स्वीडनजर्सी ग्रेनविले क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियरजर्मनीचा ध्वज जर्मनी
३८१४६९२ जून २०२३फ्रान्सचा ध्वज फ्रान्सजर्सी ग्रेनविले क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियरफ्रान्सचा ध्वज फ्रान्स