जर्मनीचे सहावे सैन्य
जर्मनीचे सहावे सैन्य हे पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत जर्मनीच्या सैन्यदलाचा भाग होते. या सेनेने स्टालिनग्राडच्या वेढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.
सेनापती
- फील्ड मार्शल वॉल्थर फोन राइखेनॉ (ऑक्टोबर १०, इ.स. १९३९ - डिसेंबर २९, इ.स. १९४१)
- फील्ड मार्शल फ्रीडरिक पॉलस (डिसेंबर ९, इ.स. १९४१ - फेब्रुवारी ३, इ.स. १९४३)
- जनरल कार्ल-ऍडोल्फ हॉलिट (मार्च ५, इ.स. १९४३ - एप्रिल ७, इ.स. १९४४)
- जनरल मॅक्सिमिलियन दि ॲंजेलिस (एप्रिल ८, इ.स. १९४४ - जुलै १६, इ.स. १९४४)
- जनरल मॅक्सिमिलियन फ्रेटर-पिको (जुलै १७, इ.स. १९४४ - डिसेंबर २२, इ.स. १९४४)
- जनरल हेर्मान बाल्क (डिसेंबर २३, इ.स. १९४४ - मे ८, इ.स. १९४५)
सेनाधिकारी
- जनरल आर्थर श्मिट (मे १५, इ.स. १९४२ - फेब्रुवारी ३, इ.स. १९४३)