Jump to content

जर्मनविंग्ज

जर्मनविंग्ज
आय.ए.टी.ए.
4U
आय.सी.ए.ओ.
GWI
कॉलसाईन
GERMANWINGS
स्थापना १९९७ (युरोविंग्जचा एक विभाग)
२००२ (स्वतंत्र कंपनी)
हबबर्लिन टेगल विमानतळ
मुख्य शहरे क्यॉल्न-बॉन
डॉर्टमुंड
ड्युसेलडॉर्फ
हांबुर्ग
हानोफर
श्टुटगार्ट
फ्रिक्वेंट फ्लायरमाईल्स ॲन्ड मोअर
विमान संख्या ८०
पालक कंपनीलुफ्तान्सा
मुख्यालयक्योल्न, नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन
संकेतस्थळgermanwings.com
रोम विमानतळावरून निघालेले जर्मनविंग्जचे एअरबस ए३१९ विमान

जर्मनविंग्ज (जर्मन: Germanwings GmbH) ही जर्मनी देशामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. कमी दरात विमानसेवा पुरवणारी जर्मनविंग्ज लुफ्तान्सा ह्या जर्मनीमधील सर्वात मोठ्या विमानकंपनीच्या मालकीची असून जर्मनीमधील अनेक शहरांमध्ये तिचे वाहतूकतळ आहेत. जर्मनविंग्ज प्रामुख्याने युरोप, उत्तर आफ्रिकापश्चिम आशियामधील ८६ शहरांना प्रवासी वाहतूकसेवा पुरवते.

दुर्घटना आणि अपघात

२४ मार्च, इ.स. २०१५ रोजी जर्मनविंग्जचे बार्सिलोनाहून ड्युसेलडॉर्फकडे निघालेली फ्लाइट ९५२५ फ्रान्सच्या नैऋत्य भागातील आल्प्स पर्वतरांगेमध्ये कोसळली. एअरबस ए३२० बनावटीच्या ह्या विमानामधील सर्व १४४ प्रवासी व ६ विमान कर्मचारी ह्या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडले.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ BFMTV. "Un Airbus A320 transportant 148 personnes s'écrase près de Digne-les-Bains". 24 March 2015 रोजी पाहिले.

बाह्य दुवे