Jump to content

जर्दाळू

जर्दाळू हे एक कठीण कवचीचे फळ आहे. सुकवलेल्या जर्दाळूंचा सुकामेवा म्हणून वापर होतो.

जर्दाळूची पाने व फळे
जर्दाळूची सुकविलेली फळे

जर्दाळू एक लहान झाड असून ८-१० मी. (२६-३९ फूट) उंच आहे. खोड ४० सेंमी (१६ इंच) पर्यंत मोठे होते. ह्याचा डोलारा दाट असतो. पाने अंडगोलाकार, शेंड्याकडे टोकदार निमूळते २ सेंमी लांब आणि १. cm-–.१ इंच रुंद असतात. फुलांचा व्यास ०.–-११. in इंच असून त्यांना पाच पांढऱ्या ते गुलाबी रंगाच्या पाकळ्या असतात. ही फुले वसंत ऋतू मध्ये एकट्याने किंवा जोड्यांमध्ये येतात.

जागतिक उत्पादन

Apricot output in 2012
जगातील सर्वाधिक जर्दाळू उत्पादन
(१०००टन)
तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान695
इराण ध्वज इराण398
उझबेकिस्तान
290
इटली ध्वज इटली| 234
अल्जीरिया
203
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान194
फ्रान्स ध्वज फ्रान्स190
मोरोक्को
123
युक्रेन
116
जपान ध्वज जपान115
इजिप्त ध्वज इजिप्त100
सीरिया
99
जागतिक उत्पादन3800
Source:[]

संदर्भ

  1. ^ UN Food & Agriculture Organisation (FAO) [१] Archived 2007-03-10 at the Wayback Machine.