Jump to content

जय शाह

जय अमितभाई शाह २२ सप्टेंबर, १९८८ - ) एक भारतीय उद्योगपती आणि क्रिकेट प्रशासक आहे. २०१९ मध्ये ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव झाले. ते आशिया क्रिकेट समितीचे सुद्धा अध्यक्ष आहेत. ते भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र आहेत.