Jump to content

जया दडकर


जया दडकर
जया दडकर
जन्म नाव जयवंत केशव दडकर
टोपणनाव शकु नी. कनयाळकर, श्रीकृष्ण कामत, विष्णू सदाशिव ब्रह्मे
जन्म ३१ मे १९३५
भाषा मराठी

जया दडकर (जयवंत केशव दडकर) (जन्म : ३१ मे १९३५[] हे एक मराठी लेखक, वाङ्मय-संशोधक, संग्राहक आणि समीक्षक आहेत.[ संदर्भ हवा ]

जया दडकर यांची पुस्तके

  • एक लेखक आणि एक खेडे (१९७३)
  • चिं. त्र्यं. खानोलकरांच्या शोधात (१९८३)
  • वि. स. खांडेकर : वाङ्मसूची (१९८५)
  • काय वाट्टेल ते / कीचकवधाचा तमाशा (नाटक) (१९९५)
  • वि. स. खांडेकर : सचित्र चरित्रपट (२००१)
  • दादासाहेब फाळके : काळ आणि कर्तृत्व (२०१०)
  • चिं. त्र्यं. खानोलकर : आदिपर्व (२०२१)

टोपणनावाने केलेले लेखन[]

  • थोडाबहुत काफ्का (१९९३) - शकु नी. कनयाळकर
  • डोस्टोएवस्कीचा कारावास (१९९९) - श्रीकृष्ण कामत
  • प्रेमपुजारी डी. एच. लॉरेन्स (२०००) - श्रीकृष्ण कामत
  • मार्सेल प्रूस्त (२००५) - विष्णू सदाशिव ब्रह्मे

संपादने

बाह्य दुवे

संदर्भ

संदर्भसूची

  • गणोरकर, प्रभा (२००२). "वि. स. खांडेकर सचित्र चरित्रपट : जया दडकर" (पीडीएफ). संवादिनी (महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारांची स्मरणिका). मुंबई: केशव गोरे स्मारक ट्रस्ट (२००२): ४२-४७ (४२ व ४३ ह्यांतील पानाच्या पृष्ठावर क्रमांक नाहीत. त्यांचा निर्देश इथे ४२-क, ४२-ख असा केला आहे). ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी पाहिले.
  • अहिरराव, विशाल (२६ एप्रिल २०१४). "जया दडकर" (महाजालीय आवृत्ती). महाराष्ट्र टाइम्स. मुंबई: टाइम्स ऑफ इंडिया समूह (२६ एप्रिल २०१४). ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी पाहिले.
  • दडकर, जया (२०२१). चिं. त्र्यं. खानोलकर : आदिपर्व. मुंबई: मौज प्रकाशनगृह.