Jump to content

जयवंत वाडकर

जयवंत वाडकर
जन्मजयवंत वाडकर
इतर नावे वाड्या काका
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रमकाय घडलं त्या रात्री? एक होती राजकन्या

जयवंत वाडकरांची विजय पाटकर,रविंद्र बेर्डे,विजय चव्हाण,अशोक सराफ,विजू खोटेंबरोबर जोडी प्रसिद्ध आहे. त्यांना वाढदिवसावरून वयाचं अंदाज बांधायची सवय आहे. त्यांना वाड्या काका नावानं बोलवतात.