जयराज फाटक
जयराज फाटक हे १९७८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी ते एक आरोपी आहेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी असताना "हायराईज बिल्डिंग कमिटी'ची परवानगी न घेता आदर्शच्या इमारतीची उंची वाढविण्यासाठी फाटक यांनी परवानगी दिली व त्या मोबदल्यात या सोसायटीत त्यांच्या मुलाच्या नावे घर मिळविले, असा आरोप सीबीआयने ठेवून याना ४ एप्रिल २०१२ रोजी अटक केली.[१]
संदर्भ
- ^ जयराज फाटक, रामानंद तिवारींना अटक[permanent dead link] सकाळ