Jump to content

जयमाला प्रकाश इनामदार

जयमाला इनामदार
जयमाला इनामदार
जन्मजयमाला प्रकाश इनामदार
२८ ऑक्टोबर १९५३
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (नाटक, चित्रपट), नृत्य
भाषामराठी
प्रमुख नाटके गाढवाचं लग्न (वगनाट्य)
प्रमुख चित्रपटउंबरठा (चित्रपट)
प्रमुख टीव्ही कार्यक्रम चांदा ते बांदा (ई टीव्ही मराठी वाहिनीवर)
पती प्रकाश इनामदार
अपत्ये धनलक्ष्मी इनामदार, अभिजित इनामदार
अधिकृत संकेतस्थळhttp://jaymala.prakashinamdar.in

जयमाला प्रकाश इनामदार ( ऑक्टोबर २८, १९५३ - हयात) या मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठी नाटकांतून व चित्रपटांतून अभिनय, नृत्य, आणि नृत्य-दिग्दर्शनदेखील केले आहे.

कारकीर्द

प्रमुख सामाजिक नाटके

  • जरा वजन ठेवा
  • जोडी तुझी माझी
  • दिवा जळू दे सारी रात
  • धरपकड
  • पती गेले गं काठेवाडी
  • बेडरूम बेडरूम
  • लफडा सदन
  • वरचा मजला रिकामा
  • वऱ्हाडी माणसं
  • शिंगरू मेलं हेलपाट्यानं
  • संभुसांच्या चाळीत
  • सौजन्याची ऐशी तैशी

वगनाट्ये

  • थांबा थोडं दामटा घोडं (वगनाट्य)
  • विच्छा माझी पुरी करा (वगनाट्य)
  • आतून कीर्तन वरून तमाशा (वगनाट्य)
  • सखाराम हवालदार (वगनाट्य)
  • कथा अकलेच्या कांद्याची (वगनाट्य)
  • बाईचा लळा दौलती खुळा (वगनाट्य)
  • गाढवाचं लग्न (वगनाट्य)
  • उल्लू दरबार (वगनाट्य)
  • सखा माझा मंत्री झाला
  • सत्याचा वाली पंजा
  • छबीदार नाल गुलजार

द्विपात्री नाटके

  • गुदगुल्या (नाटक)
  • टेस्टी मिसळ (नाटक)

प्रमुख चित्रपट

चित्रपटवर्षभाषा
उमंग (हिंदी चित्रपट)इ.स. २००८हिंदी
दिशा (हिंदी चित्रपट)इ.स. १९९०हिंदी
उंबरठा (चित्रपट)इ.स. १९८२मराठी
१२ वर्षे ६ महिने ३ दिवस (मराठी चित्रपट)इ.स. १९६७मराठी
छोटा जवान (हिंदी चित्रपट)इ.स. १९६३हिंदी
देवा तुझी सोन्याची जेजुरी (मराठी चित्रपट)मराठी
दैव जाणिले कुणी (मराठी चित्रपट)मराठी
तोडफोड (मराठी चित्रपट)इ.स. २०१२मराठी

दूरचित्रवाणी कार्यक्रम

  • टोकन नंबर (ई टीव्ही मराठी वाहिनीवर)
  • चांदा ते बांदा (ई टीव्ही मराठी वाहिनीवर)
  • श्री व सौ अब्जबुद्धे (ई टीव्ही मराठी वाहिनीवर)