जयप्रकाश सावंत
जयप्रकाश सावंत हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी अनेक हिंदी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. लोकवाङ्मयगृह ह्या प्रकाशनसंस्थेचे एक संपादक म्हणून ते प्रसिद्ध आहेत.[१] सावंत हे हाफकिन इन्स्टिट्यूट येथे कामाला होते. सेवानिवृत्तीनंतर लोकवाङ्मयगृहाचे एक संपादक म्हणून ते काम पाहू लागले.[१]
पुस्तके
- अरेबा परेबा (अनुवादित, मूळ हिंदी लेखक - उदयप्रकाश)
- कलिकथा : व्हाया बायपास (अनुवादित, मूळ हिंदी लेखिका - अलका सरावगी)
- तिरिछ अणि इतर कथा (अनुवादित, मूळ हिंदी लेखक - उदयप्रकाश)
- रघुनंदन त्रिवेदी यांच्या कथा (अनुवादित, मूळ हिंदी लेखक - रघुनंदन त्रिवेदी)
पुरस्कार
- अरेबा परेबा ह्या अनुवादासाठी आंतरभारती अनुवाद-केंद्राचा बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार[१]
- कलिकथा : व्हाया बायपास ह्या अनुवादासाठी साहित्य अकादमाचा अनुवाद-पुरस्कार[२]
- 'तिरिछ अणि इतर कथा' या पुस्तकाला महाराष्ट्र फांऊंडेशनचा पुरस्कार
संदर्भ
संदर्भसूची
- "जयप्रकाश सावंतांना साहित्य अकादमी". २९ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
- "नोंदः जयप्रकाश सावंत". २९ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
बाह्य दुवे
- उदास दुखरी धून - जुई कुलकर्णी. (जयप्रकाश सावंत अनुवादित रघुनंदन त्रिवेदी ह्यांच्या कथा ह्या पुस्तकाचे परीक्षण), साहित्यसूची, एप्रिल २०१६.